मराठी वाचकांसाठी

पुस्तकायन

मराठी पुस्तकांची परीक्षणे, लेखक आणि प्रकाशक एकाच ठिकाणी. वाचा, लिहा, शेअर करा.

  • 59,614 पुस्तके
  • 17,720 लेखक
  • 3,268 प्रकाशक
  • 90 परीक्षणे

नवीन परीक्षणे

एक निष्काम कर्मयोगी : डॉ. हिम्मतराव बावस्कर

आरागॉर्न ·

नुकतेच डॉ. हिम्मतराव बावस्कर यांचे 'बॅरिस्टरचं कार्टं' हे पुस्तक वाचण्यात आले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर प्रयत्न आणि जिद्द यांच्या सहाय्याने मात केल्याची ही कथा आत्मचरित्रपर आहे. डॉ. बावस्कर यांचा जन्म देहेडचा. जालना जिल्ह्यात पाचशे लोकवस्ती असलेले हे गाव. आईवडील अशिक्षित. गावा…

पुढे वाचा →

बखर अंतकाळाची - कालातीत भारतीय जाणीवेचा रसाळ आविष्कार

चिंतातुर जंतू ·

अंताजीच्या बखरीच्या पहिल्या भागाविषयी इथे वाचता येईल. प्लासीच्या लढाईनं संपवलेल्या ‘अंताजीच्या बखरी’चा दुसरा भाग काही वर्षांनंतर सुरु होतो. मधल्या काळात पानिपत होऊन गेलेलं आहे; अंताजी पंधरा-वीस वर्षांनी म्हातारा (म्हणजे चाळीशी गाठण्याच्या बेतातला, मध्यमवयीन) झालेला आहे. अंताजीच्य…

पुढे वाचा →
पुस्तक

मायकल आणि हाना

चित्रा राजेन्द… ·

‘माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात मी माझ्याबाहेर उभा राहून स्वत:ला निरखीत होतो.’ असं म्हणत जगणार्या मायकलची ही कहाणी ---- http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=112&Itemid=125

पुढे वाचा →

अंताजीची बखर - ऐतिहासिक महत्त्वाची ऐतिहासिक कादंबरी

चिंतातुर जंतू ·

‘मराठी ऐतिहासिक कादंबरी’ असं म्हटलं की काही ठराविक नावं समोर येतात. त्यांचा एक साचादेखील जवळपास ठरलेला असतो. एखादी ऐतिहासिक महत्त्वाची व्यक्ती किंवा घटना घ्यायची आणि अलंकृत (किंवा अगदी शब्दबंबाळ!) भाषेची खैरात करून त्या व्यक्ती/घटनेभोवती एक महिरप तयार करायची. मराठी मनाला पूज्य आण…

पुढे वाचा →

व्हॅटिकन : एक अनभिषिक्त, कलंकित साम्राज्य

आरागॉर्न ·

व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटर्स चौकात गेल्यावर पहिला शब्द मनात आला तो म्हणजे भव्यता. जे समोर दिसते आहे त्याचे वर्णन शब्दातीतच नव्हे तर इतर कुठल्याही प्रकारे करणे अशक्य आहे याची जाणीव होते. म्हणूनच कॅमेराही निरूपयोगी ठरतो. मग सेंट पीटर्स बसिलिकेमध्ये गेल्यावर मायकेल एंजेलोच्या दैवी…

पुढे वाचा →
पुस्तक

`पुवि'वरील मित्र-मैत्रीणंकरिता...

चित्रा राजेन्द… ·

ह्या पुस्तकाचा परिचय लोकसत्ता-लोकरंग-पुस्तकांचे पान येथे १ फेब्रुवारी २००९ साली प्रसिध्द झाला होता. `पुवि'च्या मित्र-मैत्रीणींकरता तो इथे देत आहे. तो वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.... http://www.loksatta.com/old/daily/20090201/lr09.htm

पुढे वाचा →